महत्वाची बातमी

डाॅ. कलवणे घरफोडी प्रकरणातील दुसऱ्या आरोपीस नाशिक येथून अटकेत

Advertisements

पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी….!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २२ :- पुंडलिकनगर पोलिसांनी डाॅ.कलवणे घरफोडी प्रकरणातील दुसरा आरोपी शंकर जाधव नाशिकच्या पंचशील नगरात शंकर जाधव लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याने दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपस करून त्याला सोमवारी नाशिकहून अटक करुन आणल्याची माहिती पोलिसउपायुक्त राहूल खाडे यांनी दिली.
शंकर जाधव हा सुध्दा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून , त्याच्या हिश्श्याचा मुद्देमाल त्याने जालना आणि किनवट परिसरात लपवून ठेवला असल्याची माहिती माहिती उघंड झाली आहे. पुढील तपासासाठी आरोपीचा पी.सी.आर. घेणे गरजेचे असल्यामुळे आज जाधव ला कोर्टात हजर करण्यात आले होते त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे असे उपायुक्त खाडे यांनी सांगितले.आरोपीला जेरबंद करण्याच्या कार्यवाहीत तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची कामगिरी जमादार रमेश सांगळे, दीपक जाधव, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, रवि जाधव, जालिंदर मांटे यांचा सहभाग होता .

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...