Home जळगाव रावेर तालुका भाजपा तर्फे OBC आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

रावेर तालुका भाजपा तर्फे OBC आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

290

रावेर (शरीफ शेख)

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या आरक्षणावर गदा आलेली आहे.त्यांचा निषेध म्हणून रावेर तालुका भाजप तर्फ़े अंकलेश्वर_बऱ्हाणपूर महामार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेर येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. रावेर तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित…

उ.म.किसान मो.संपर्क प्रमुख सुरेश धनके, ता.अध्यक्ष राजन लासुरकर,प.स.सभापती कविता कोळी,ता.सरचिटणीस महेश चौधरी, सि.एस.पाटील,जि.प.सदस्य कैलास सरोदे, कुउबा सभापती गोपाळ नेमाडे, प्रल्हाद पाटील, शिवाजी पाटील, प.स.गटनेते पि.के.महाजन, मा.प.स.सभापती जितेंद्र पाटील, ओबीसी आघाडी अध्यक्ष अतुल महाजन, वासुभाऊ नरवडे, भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष रजनीकांत बारी तालुका सरचिटणीस संजय बुवा, बिजलाल पाटील, संदीप महाजन, रावेर शहराध्यक्ष महेश महाजन, संजय महाजन, रमेश चौधरी, विजय बारी, शेख जावेद, निलेश पाटील मूकबधिर अध्यक्ष, प्रदीप परदेसी, व व सर्व दिव्यांग आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.