Home मराठवाडा राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात रोजगार निर्मिती करीता सुवर्ण...

राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात रोजगार निर्मिती करीता सुवर्ण संधी

57
0

जालना प्रतिनिधी :- राजेंद्र गायकवाड साहेब

महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात रोजगार निर्मिती करीता सुवर्ण संधी निर्माण केली आहे. मतदार संघात उद्योग उभारणी तून रोजगार उपलब्धतेकरीता इच्छूक युवक /युवती/वयक्तिक शेतकरी/शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी गट/महिला बचत गट/शेतकरी उद्योजक/महिला उद्योजक स्वयं रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उद्योग उभारणी करीता मा. ना. श्री. बच्चू भाऊ कडू (राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांनी तक्ष सल्लागार कंपनीची नेमणूक केली आहे. सदर कंपनी उद्योग उभारणी करीता संपूर्ण सर्व रित्या सहाय्य करणार आहे. सर्व ईच्छूकांना विनंती केली आहे की, श्री. मनोज वानखेडे, श्री. उमेश कपाडे , श्री. वासनकर, श्री राजेश बोडरवे, यांच्या शी संपर्क करून आपली नोंदणी करावी.