Home जळगाव महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस काज़ी यांच्या तर्फे पोलिस...

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस काज़ी यांच्या तर्फे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना वड़ापाव व एनर्जी ड्रिंक वाटप

135
0

रावेर (शरीफ शेख)

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस काज़ी यांच्या तर्फे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना वड़ापाव व एनर्जी ड्रिंक वाटप करण्यात आली. यावेळी उपस्थित मा.श्री सोमनाथ वाघचौरे साहब डीवायएसपी भुसावळ भाग भुसावळ बाज़ार पेठ पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक ठोम्बे सर जळगाव जिल्हाध्यक्ष मोहसीन एस काज़ी शहर वाहतूक शाखा सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड़ सर सीईओ सहाब संदीप चित्रवार तहसीलदार दीपक धिवरे उपमुख्यअधिकारी महिंद्र कातोरे डीवायएसपी सचिन दानपुरे यान सह इतर अधिकार्‍यांनी उपस्थिति होती. यावेळी सोमनाथ वाघचौरे साहब डीवायएसपी भुसावळ भाग यानी आपले मनोगत वेक्त करताना या उपक्रमा बाबत पोलिस बॉईज़ सघटनेचे मोहसीन काज़ी यांचे कौतुका सपथ कार्य अस्लयाचे संगितले

या ठिकाणी वाटप करण्यात आली.
बाजार पेठ पोलिस स्टेशन आनंद नगर एसबीआय बैठक, रज़ा टॉवर, गवली वाडा, गांधी पुतळा या सर्व ठिकाणी वाटप करण्यात आली.