Home विदर्भ अमरावतीत बच्चू कडू यांचे थाली बजाव आंदोलन….!

अमरावतीत बच्चू कडू यांचे थाली बजाव आंदोलन….!

225

 केद्र सरकार विरोधात राज्यमंत्री रस्त्यावर उतरले

अमरावती – मनिष गुडधे

एकीकडे आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात लॉकडाऊनमूळे शेतकरीं पूरता डबघाईला आलेला असतानाच आता रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आल आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या प्रहारच्या कार्यकर्त्यां समवेत अमरावती येथील राजकमल चौकात थाली बजाव आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले.

केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे.तर भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? हा सवाल सुद्धा त्यांनी व्यक्त केला. तसेच तूर, मूग, उडीद या कडधान्याची आयात थांबवण्याची मागणी बच्चू कडू यांनी सरकारकडे केलेली आहे.

केंद्राने रासायनिक खताची दरवाढ मागे घेतली आहे.भारतात ४२ लाख टनाची आवश्यकता असुन ४५ लाख टन तुर उपलब्ध आहे. आवश्यकतेपेक्षा २ लाख टन तुर उपलब्ध असताना केंद्र सरकारने ६ लाख टन तुर आयात कशासाठी केली? तसेच तुर, मुग, उडीद आयात पुर्णपणे खुली करुन धान्याचे भाव पाडण्यात येणार आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.