Home विदर्भ पालकमंत्र्यानी केली तहसिल कार्यालयाची पाहनी, कामकाजा करीता तात्पुरती व्यवस्था करन्याचे दिले आदेश

पालकमंत्र्यानी केली तहसिल कार्यालयाची पाहनी, कामकाजा करीता तात्पुरती व्यवस्था करन्याचे दिले आदेश

130
0

वन विभागाच्या कार्यालयात होनार तात्पुरती व्यवस्था.

ईकबाल शेख

वर्धा जिल्हा आर्वी तालुका ईग्रजकालिन ईतीहास प्रसिस्ध येथिल तहसिल कार्यालय दस्ताएेवजा सह जळुन भस्मसात झाली होती यांचि पाहनि करन्याकरीता आज वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री सुनिल केदार हे येथे आले होते संपुर्ण ईमारतिचि पाहनि केली व लोंकाचि कामे अडुनये या करीता तातपुरती पर्यायी व्यवस्य़ा करन्याचे आदेश उपविभागिय अधिकारी हरीष धारमिक यांना दिले या वेळी आजी व माजी आमदार पहिल्यांनदाच एकत्र आले.
गुरवारी येथिल तहसिल कार्यालयाला रात्री तिन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली होती यात तहसिल कार्यालयाचे भरेच दस्ताऐवज जळुन खाक झाले यात शेतकर्याचे सुरु असलेल्या खटल्यांचे दस्ताऐवजाचा सुस्धा समावेश आहे हि कोरोना काडातील मोठी घटना असल्यामुळे पालक मंत्री सुनिल केदार यांनी तातडिने भेट देऊन येथिल माहिति घेतली आणी जेवळ्या लवकर शक्य होईल तेवड्या लवकर काम काज सुरु करा आणि लोंकाचि कामे अडु देउ नका अश्यासुचना केल्या तर ज्याचे खटले सुरु आहे अथवा ईतर कामकाजासाठि दस्ताएेवज किंवा प्रकरणे दाखल केलेली अहे अश्या लोंकानि त्याच्या जवळ असलेली दस्ताएेवजे लवकरात लवकर कार्यालयात जमा करुन प्रशासनाला सहकार्य करा अशे आव्हावन केले