Home मराठवाडा माऊली महाराज कोरोना योद्धा रत्न पुरस्काराने सन्मानित

माऊली महाराज कोरोना योद्धा रत्न पुरस्काराने सन्मानित

203
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र कोठाळा येथील श्रीगुरू गंगाभारती महाराज यांचे शिष्य माऊली महाराज यांना दिल्ली येथील केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटनेच्या वतीने कोरोना योद्धा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सामाजिक कार्यात नि:स्वार्थ भावनेने सक्रिय सहभाग घेऊन कोरोना महामारिच्या काळात अनेकांना निर्भय राहण्यासाठी तसेच कोरोना बाधीतांना दिलासा देण्याचे काम माऊली महाराज यांनी केले.या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चौव्हाण,रत्न माला, राजेंद्र मल्ल्या, राजेंद्र आहेर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.माऊली महाराजांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.