Home जळगाव अंध बांधवांना अल्पसंख्यांक सेवा संघटने तर्फे काठ्या वाटप

अंध बांधवांना अल्पसंख्यांक सेवा संघटने तर्फे काठ्या वाटप

46
0

रावेर (शरीफ शेख)

अल्पसंख्यांक सेवा संघटना च्या वतीने दिनांक २२ एप्रिल पवित्र रमजान महिन्याच्या औचित्य साधून शाहु नगर जळगाव येथे अंध बांधवांना अल्यमियम फोल्डिंग काठ्या वाटप करण्यात आल्या.
काठया वाटप करतांना अल्पसंख्यांक सेवा संघटने चे प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ए खान, उपाध्यक्ष याकुब दाऊद खान,तनवीर शेख, अल्पसंख्यांक सेवा संघटने चे अपंग सेल चे जिल्हा अध्यक्ष मुंताजिम खान,मुश्ताक रझा इत्यादी .यावेळी माक्स व सोशल डीस्ट्सिंग चे पालन करण्यात आले.