Home नांदेड सहा वर्षाच्या जिकराने ठेवला पहिला रोजा.

सहा वर्षाच्या जिकराने ठेवला पहिला रोजा.

448

मजहर शेख,

नांदेड/किनवट,दि : १७:- सारखनी येथील जिकरा इद्रिस छाटिया या सहा वर्षाच्या चिमुकलीने आपल्या जीवनाचा पहीला रोजा उपवास कडक उन्हाळ्यात ठेवल्याने तिचे कौतुक केले जात आहे.