Home मराठवाडा जेष्ठ समाजसेवक रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन सत्कारीत

जेष्ठ समाजसेवक रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन सत्कारीत

101
0

जातेगाव येथे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांच्या निवासस्थानी रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे यांचा सत्कार संपन्न

गेवराई — प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील जेष्ट समाजसेवक रामेश्वर लोया व दैनिक महाभारत चे पञकार लक्ष्मण बिलोरे हे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे आले आसता राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या निवासस्थानी रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे यांचा संयुक्त सन्मान सत्कार संपन्न झाला

सतत समाजात समाज सेवा करणारे जालना जिल्यात प्रसिद्ध आसणारे जेष्ट समाजसेवक रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे याचा राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्या वतीने गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे यमाई निवसस्थानी सत्कार सन्मान करण्यात आला .