Home नांदेड कोविड सेंटर सोडून बाहेर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर वर कारवाई करा

कोविड सेंटर सोडून बाहेर प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर वर कारवाई करा

444

मजहर शेख,

नांदेड/माहुर,दि : ७:- माहुर शहरातील कोविड सेंटर वर नेमणुक असलेले डॉक्टर शहरात खाजगी दवाखाने थाटून प्रॅक्टिस करीत असुन रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार चालु केला असल्याने या डॉक्टरांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईल ने या डॉक्टरांचा बंदोबस्त करण्यात येईल असा ईशारा जिल्हा शल्य चिकित्सक यांना तहसीलदार माहुर यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे मनसे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.शेख आसिफ,मनविसे तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी यांनी दिला आहे.