Home नांदेड नांदेड गुरुद्वारा येथे पोलिसांना अमानुष मारहाण….

नांदेड गुरुद्वारा येथे पोलिसांना अमानुष मारहाण….

225
0

नांदेड – DYSP ची गाडी फोडून फोडून चुरा करण्यात आली, तसेच कर्मचाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या…..आज शीख समाजाच्या वतीने हल्ला बोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर_हल्ला करण्यात आला, त्यात 10 पोलीस_जखमी झाले. तर 30 ते 40 मोबाईल फोडण्यात आले, पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडण्यात आली.