Home जळगाव निधन वार्ता , “निर्मला निवु्त्ती वाघ”

निधन वार्ता , “निर्मला निवु्त्ती वाघ”

126
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा- तालुक्यातील कळमसरा येथील रहिवासी निर्मला निवु्त्ती वाघ (वय 55) यांचे 28 रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, मुलगा, 2 मुली, दीर, दिरानी, जावाई, पुतण्या, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. त्या श्री समर्थ कु्षी केंद्राचे संचालक योगेश निवु्त्ती वाघ यांच्या मातोश्री, तर पत्रकार ज्ञानेश्वर वाघ यांच्या वहिणी होत.