Home विदर्भ वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे दिपाली चव्हाण यांना आदरांजली

वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे दिपाली चव्हाण यांना आदरांजली

153
0

मनिष गुडधे

अमरावती – वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांना आदरांजली आज दिनांक: रविवार 28 मार्च 2021 रोजी दुपारी 4:00 वाजता‌डॉ. आंबेडकर स्मारक, इर्विन चौक, अमरावती येथे घेण्यात आला.

बेबी ताई इंगळे, संगीता स्वर्गे, सुकेशनी बोरकर, रत्ना गणेश, पद्मा तायडे, शालू धाकडे सुनंदा नगदीवे, कोकिळा वानखडे, सविता रायबोले, मायाताई धांडे ज्योती भंडारी, वैशाली कोटांगळे विश्रांती तायडे, सुनीता रामटेके, विद्या वानखडे, निशा ताई शेन्डे, पुष्पा ताई बोरकर, रंजना इंगळे वैष्णवी मालवीय, डॉ अलिम पटेल, प्रा. शैलेश गवई, प्रमोद राऊत, सुरेश तायडे, किरण गुडधे, सिद्धार्थ दामोदरे, विवेक वाकोडे, प्रफुल्ल वाकोडे, मयुर गायकवाड, आदी अनेक मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.