Home विदर्भ आर्वी-देऊरवाडा रोडचे निलेश देशमुख याच्या हस्ते भुमीपुजन सोहळा संपन्न.

आर्वी-देऊरवाडा रोडचे निलेश देशमुख याच्या हस्ते भुमीपुजन सोहळा संपन्न.

546

ईकबाल शेख

वर्धा जिल्हा आर्वी तालुका निलेश मधुकरराव देशमुख शिवसेना माजी जिल्हा प्रमुख वर्धा याच्या दोन वर्षांच्या अथक प्रयत्नाना यश मीळाले आर्वी-देऊरवाडा रोडचे बांधकाम पुर्ण क्षमतेने व ताकतीने सुरू झाले २०१९ वर्षाच्या सुरवातीपासु पासुन सातत्याने आर्वी-देऊरवाडा- कौडणयपुर HAM-2 (हायब्रीड ऑन्युटी) अर्तगत सी.ओ.एस. (चेज ऑफ स्कोप) या हेड खाली अमरावती पी.डबल्यु.डी.ची हे काम करण्यास मंजुरी घेने त्यानतंर मेन कंपनी वेलस्पुन ईंटरप्राईस मुबंई या कपंनीकडुन डी.पी.आर.तयार करून घेने ७.५ मीटर रोडच्या डिझाईन मध्ये बदल करून रोड १० मीटरचा करून घेने शिवाजी चौक ते साबन खारन्यापर्यंत १६०० मीटर तसेच धनोडी नादंपुर गावात ३५० मीटर तसेच देऊरवाडा गावात सुध्दा ३०० मीटर रोडच्या दोन्ही बाजुने सिमेंट नाली बाधकाम रोडच्या डि पि आर मधे समाविष्ट करून घेने आर्वी ते देऊरवाडा रोडलगत एम जे पी आर्वी विभागा अर्तगत टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचे स्थलांतर करण्याचे ईसटीमेट ६ कोटीवरून ३.१५ कोटीवर आनुन त्याला अमरावती पि डबल्यु डी कडुन मंजुरी घेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडण्याची थांबलेली परवानी मीळवुन देने तसेच मागील २ वर्षात याच कामाचा पाठपुरावा म्हणुन अमरावती पि डबल्यु डी असो व वेलस्पुन ऑफीस अमरावती असो येथे १०० पेक्षा जास्त वेळा स्वता जाऊन कामाबदल विचारना करने व ज्या परवानगी साठी कीवा अन्य कांही बाबीसाठी काम प्रलंबित होत असेल तर लगेच त्याचा पाठपुरावा करने इत्यादी अनेक तांत्रिक मुद्याचा सातत्याने जिदीने टेबल टु टेबल पाठपुरा करून कामं मंजुर झाले आणि आता पुर्ण क्षमतेने आणि ताकतीने काम सुरू सुध्दा होईल असे विश्वास निलेश देशमुख यांनी आर्वी तालुक्यातील शहरातील तसेच आर्वी देऊरवाडा रोडने रोज प्रवास करनार्या जनतेला दिला व आश्वस्त केले आहे की आर्वी देऊरवाडा रोडने बांधकाम हे लवकरात लवकर पुर्ण होऊन तो आर्वीकराच्या सेवेत दिल्या जाईल.