Home जळगाव रावेर नगर पालिकेत शहीद भगत सिंग दिवस साजरा

रावेर नगर पालिकेत शहीद भगत सिंग दिवस साजरा

95
0

रावेर ( शरीफ शेख )

येथील रावेर नगर पालिकेत शहीद भगत सिंग दिवस ( शहीद दिन ) साजरा करण्यात आला . या वेळी नगर पालिका कार्यालयात मुख्याधिकारी श्री . रविंद्र लांडे यांचे हस्ते शहीद भगत सिंग यांची प्रतिमेस पुष्पहार अर्पण करन वनदन करण्यात आले. यावेळी नगर पालिके चे कार्यलिन अधिक्षक सरफराज तडवी , श्री. श्यामकांत काळे , पाणी पुरवढा विभागा चे अतूल चौधरी , अभियंता श्री . तोंडे , प्रमोद चौधरी , श्री . गणेश महाजन , शेख युसूफ , मुन्ना अग्रवाल, आदी उपस्थित होते .