Home महत्वाची बातमी पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरी विभाग तर्फे महिला दिनानिमित्त गरिब,निराधार,मोलमजुरी करणाऱ्या...

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती पाथरी विभाग तर्फे महिला दिनानिमित्त गरिब,निराधार,मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

173
0

➡️ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष- मा.डॉ.संघपाल उमरे,महाराष्ट्र राज्य सचिव- मा.विनोद पत्रे,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार- मा.सुभाषजी सोंळके यांच्या आदेश्याने पोलीस

विभागातील महिला कर्मचारी, महाराष्ट्रातील तळगळातील व ग्रामिण भागातील धुण,भांडी करणाऱ्या, विधवा महिला,निराधार व रोजमजुरी करुन आपल्या कुंटुंबाचा गाढा ओढण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना सन्मानीत करण्यात आले,त्यांचेच औचित्य साधुन परभणी जिल्हातील पाथरी तालुक्यातील गौतम नगर येथे दि.८/३/२०२१ ला जागतिक महिला दिन हा प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित संपन्न झाला,सर्व प्रथम पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन केले,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रमुख-मा.माधुरीताई गुजराती,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख-मा.हाजी अस्लम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली व मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष-मा.सौ.रेखा ताई मनेरे,प्रदेश संघटक-मा.अहमद अन्सारी,मराठवाडा अध्यक्ष-मा.शेख अजहर हादगावकर,यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिना निमित्त पोलीस विभागातील महिला कर्मचारी,आरोग्य विभागातील महिला कर्मचारी,धुण-भांडी करणाऱ्या तळागळातील, ग्रामिण भागातील महिला,शेतात काबाड कष्ट करणाऱ्या,विधवा व निराधार महिलांना एक छोटेसे गिफ्ट म्हणून ब्लाऊज पिस व पुष्पगुच्छ देऊन सर्व महिलांना सन्मानित करण्यात आले,या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून मा.सौ.डॉ.मंजुषा राजेंद्र चौधरी मँडम यांची,उदघाटक म्हणून मा.डॉ.सौ.अरर्शिया सलीम शेख उदघाटन व मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव मा.के .पि.पांढरे सर यांची प्रमुख उपस्थित होती,प्रमुख पाहुणे व अध्यक्षा मा.डॉ.सौ.मंजुषा चौधरी यांनी,डॉ.सौ. अर्शिया सलिम शेख,मा. पांचवे सर यांनी जागतिक महिला दिन विषयावर सखोल व महिलांच्या आरोग्या मोलाचे मार्गदर्शन केले,प्रमुख पाहुणे म्हणून मा.नारायण पैठणे बौद्ध महासभेचे पालक मंत्री यांनीही आपली उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालनः मराठवाडा महिला विभाग अध्यक्ष मा.सौ.रेखा ताई मनेरे आज पर्यंत डॉक्टर इंजिनिअर वकील शिक्षक शिक्षिका पोलीस अधीक्षक निरीक्षक आरोग्य कर्मचारी अशा कर्तुववान महिलांचाच सत्कार केला जातो आणि त्या महिलेचा नेहमी कुठे-ना- कुठे तरी सन्मान व सत्कार होत असतो म्हणुन आज पोलीस मित्र परिवार समन्यवक समितीच्या वतीने एक आगळा-वेगळा उपक्रम साजरा करण्यातआला आहे प्रस्ताविक मध्ये सौ.रेखाताई मनेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे आभार सौ.लताबाईं रतन सालवे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.रेशमा रामेश्वर कोल्हे,सौ.मुक्ताबाई नामदेव डोगंरे,सौ.रेखाताई मनेरे,सौ.शिला गायकवाड,सौ.रेणुका सावले, सौ.उषा भागवंत,सौ.सुमनबाई सालवे, सौ.सुशिलबाई मनेरे,सौ.छाया घारमाले,सौ.उषा उजगरे, सौ.केशनी बनसोडे,सौ.रमाबाई ब्राह्ममराक्षे,सौ.इंदुमती वाकडे,सौ.प्रयागबाई क्षिरसागर,सौ.नसरीन अन्सारी अहेमदी बी बागवान शगुफ्ता बेलदार,व परभणी जिल्हा,पाथरी तालुक्यातील सर्व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या सर्व पदधिकाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवुन जागतिक महिला दिन कार्यक्रम मोठ्या उत्तसाहात संपन्न झाला.