Home जळगाव वंचित बहुजन आघाडीची रावेर येथे महत्व पूर्ण बैठक

वंचित बहुजन आघाडीची रावेर येथे महत्व पूर्ण बैठक

146

रावेर (शरीफ शेख)

रावेर ता वंचित बहुजन आघाडी ची तालुकावंचित बहुजन आघाडीची रावेर येथे महत्व पूर्ण बैठक दि. ३/ ३/ २०२१ बुधवार रोजी दुपारी १ वाजता तक्षशिला बौद्ध विहार सावदा रोड रावेर होंडा मोटार सायकल शोरूम जवळ रावेर येथे आयु विनोद भाउ सोनवणे वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष यांच्या अध्यक्ष ते खाली संपन्न होणार असून आदीवासी हक्क परिषद फैजपूर येथे मा. खा. बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश जी आंबेडकर यांच्या उपस्थितीत 18 मार्च रोजी घेणार असून त्यांच्या पूर्व तयारी साठी ही बैठक आयोजित केली आहे या बैठकीला जिल्हा महासचिव दिनेश भाउ ईखारे बाळाभाऊ पवार संयोजक शमिभा पाटील महाराष्ट्र सदस्य हे मार्गदर्शन करणार आहे तरी रावेर तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीने पदाधिकारी व कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडी रावेर ता अध्यक्ष बाळु शिरतुरे ता महासचिव कांतीलाल गाढे ता उपाध्यक्ष सुरेश अट काळे . सलिम शाह .विनोद तायडे . बाळा शिरतुरे . रहेमान पिंजारी . ज्ञानेश्वर तायडे . रमेश सोनवणे. कैलास वैदकर . दिपक तायडे. की रन कुंभार . साबीर . , शेख ईमरान , शेख इरफान , अजय तायडे , शेख अब्बास , सलमान शाह , शाकीब शेख ईत्यादींनी केले आहे.