Home विदर्भ वर्धा जिल्हयातील खेडाळूंना लाभ मिळन्याच्या हेतुने होती कबड्डी निवळ चाचनी –  कपील...

वर्धा जिल्हयातील खेडाळूंना लाभ मिळन्याच्या हेतुने होती कबड्डी निवळ चाचनी –  कपील ठाकुर

81
0

इकबाल शेख

वर्धा जिल्हा हाैशि कबड्डी असोसियेशनच्या वतीने आर्वी येथील राजिव गांधी स्टेडीयम वर सब ज्युनियर, ज्युनियर व वरीष्ठ गट महिला पुरुष निवड चाचनी चे भव्य आयोजन करन्यात आले होते त्यामध्ये विविध गटात ६०० च्या वर खेडाळूणनी आपला सहभाग नोदविला.

या स्पर्धा नक्किच आर्वीकरांसाठी डोड्य‍ाचे पारणे फोडनार्या ठरल्या . या वर्षी शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धा होनार कि नाहि यावर प्रश्न चिन्ह आहे? मग आमच्या चिमुकल्या खेडाळूनी आपले कसब कुठे दाखवायचे असा प्रश्न आर्वी तालुक्याचे क्रीडा मार्गदर्शक याच्या पुढे होता असे प्रतीपादन यावेळी कपील ठाकुर य‍ांनी केले. कबड्डीतील खेडाळू अनिल चव्हान, विजय कटकम्मवार, शैलेश डफर, नितिन कदम, सुधिर ढबले, राजे गांडोळे य‍ाच्या मार्गदर्शनात या कबड्डी स्पर्धा घेन्यात आल्या.

वरीष्ठ गटातील कबड्डी स्पर्धेतील प्रथम पुरस्कार.
पुरुष
१) न्यु धर्ती क्रीडा मंडळ दिंदोडा (प्रथम)
२) जिल्हा क्रीडा संकुल वर्धा (द्वितीय)
महिला
१) जागृती क्रीडा मंडळ आर्वी (प्रथम)
२) विद्या विकास मंडळ समुद्रपुर (द्वितीय) या संघानी पटकावील आयोजकान कडुन विजेत्या सघाला ट्राफी देन्यात आल्या स्पर्धेपुर्वी ग्रामीण भागातील जेष्ठ कबड्डी पट्टुचा शाल व स्मृती चिन्ह देउन आर्वी विधानसभाचे आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते सत्कार करन्यात आला कार्यक्रमाचे सच्चालन तालुका क्रीडा मार्गदर्शक कपील ठाकुर य‍ंनी केले.
बक्षिस वितरण प्रमुख उपस्थिती दादाराव केचे (आमदार), महेश ठाकूर (जि. कबड्डी अध्यक्ष), रविन्द्र कोटंबकार, गाैरव जाजु , जेष्ठ पत्रकार, सुर्यप्रकाश भटड्ड, दशरथ जाधव, पुरुषोत्तम नागपुरे, परवेज साबीर, उदय बाजपायी, ईकबाल शेख (टिव्हि चँनल रीपिर्टर) यांची उपस्थिती होती.

बाईट:- रविन्द्र कोटंबकार (संपादक दैनिक सहासिक वर्धा)