Home जळगाव मुस्लिम शाह बिरादार मध्ये घडला आदर्श विवाह

मुस्लिम शाह बिरादार मध्ये घडला आदर्श विवाह

131
0

विधवा साठी हुजेफा म्हणाला कबूल किया , कबूल किया,कबूल किया……

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जामनेर तालुक्यातील पहुर येथील रहिवाशी अस्लम शाह मागील काही महिन्यांपासून बिरादारी व नातेवाईकां कडे जास्त येणे जाणे करीत होते कारण त्यांना हि ह्याच वर्षी आपल्या मोहम्मद हुजेफा चे दोन चे चार हात करायचे होते शाह परिवार नातेवाईक या कामा साठी लागले होते.हुजेफा हि नवजीवन संगनी च्या स्वप्नात सामान्य युवका सारखा रमला होता येथे जाईल ,तेथे जाईल ,हे करेल, ते करेल इत्यादी स्थल बघायला सुरुवात हि झाली होती ह्याच काळात अस्लम शाह यांना पिंपळगाव हरेशवर येथील अशरफ शाह यांच्या परिवार व दोन वर्षां पासुन विधवा झालेल्या नजमा बी विषयी कलले की युवा अवस्थेत च हि एक मुलीला जन्म दिला नंतर विधवा झाली. हे कळतच अस्लम शाह अस्तव्यस्त झाले त्यांचे मन सुन्न झाले एकी कडे मुला साठी स्थल शोधा शोध दुसरी कडे विधवा युवती व तीची तीन वर्षीय मूली,त्याच्या मनात आले जर आपणच हिला मुला साठी स्वीकारले तर ? एक कडे हा प्रश्न दुसरी कडे आपला हिरो, त्या पेक्षा त्याची आई तीचे स्वप्न स्वप्न कसे जमणार? त्यानी धाडस केली घरातील काहींना विश्वासात घेत बिरादारी च्या वरिष्ठ मंडळी कडे धाव घेतली की असा माझा माणस आहेत. तुम्ही वर मुला च्या मनात हि बाब टाका.अंजुमन ए मुस्लिम शाह बिरादारी ची मंडळी ने समाजाचे सर्वस्वी राज्य अध्यक्ष अल्हाज डा.अमानूल्लाह शाह यांच्या मार्गदर्शना खाली पहुरकर मंडळी चे समुपदेशन करुन वरपक्ष ला तयार केले व मोहम्मद हुजेफा ने विधवा नजमा सहित तीची तीन वर्षीय अनाथ मुलाला स्वीकारण्यास तयारी दर्शवत विधवा शी निकाह करुन युवकां समोर आदर्श ठेवले.ह्या विशेष कामगिरी साठी अंजुमन ए मुस्लिम शाह बिरादार चे राज्य अध्यक्ष बुजुर्ग नेता तग्य मार्गदर्शक अल्हाज डा.अमानूल्लाह शाह.