रावेर (शरीफ शेख)
जळगाव येथील खिजर बहुउद्देशीय संस्था च्या वती ने अंतरराष्ट्रीय ख्याती चे दैनिक उर्दू टाइम्स”मुंबई चे उप संपादक तथा राज्य उर्दु साहित्य अकादमी चे वरिष्ठ सदस्य साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करता मोहम्मद रफिक शेख यांचे व मराठी हिन्दी नाट्य तथा चित्रपट सृष्टी चे अभिनेता ज्यानी आजवर 48 हिंदी मराठी चित्रपट व कित्येक दूरदर्शन मालिकेत काम करुन आपला ठसा उमटविणारे नायक सुहास पणशीकर यांचे जळगाव नगरीत आगमन व सध्या सुरू असलेल्या “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 ते28 जानेवारी “निमित्त एक उर्दु मराठी साहित्यीक बैठकी चे आयोजन सुफी संत परंपरा चे वरिष्ठ उर्दु फारशी अरबी भाषेत चे अभ्यासक गुरुवर्य कवि हजरत उस्मान जोहरी यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सत मार्गा चे अवलंबन करुन जीवन सफलरीत्या जगण्या चा सल्ला दिला तसेच मानव सेवा हेच मुक्ति व इश्वर प्राप्ती चे मार्ग आहे अशी सफलते ची गुरु किल्ली दिली,आपल्या उद्घाटन पर भाषणात श्री सुहास पणशीकर यांनी आज च्या काळातील स्पर्धा व ह्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्या साठी लागणारे साधन कसे एकजुट करता, संघर्ष करुन सफल होता येईल या विषयी मार्गदर्शन करून ,जिल्ह्य़ातील साहित्य नाट्य चडवडी चे कौतुक केले तसेच मराठीत भाषा व वाङ्मय समृद्ध कसे होईल या विषयी मार्गदर्शन पर सुचना दिल्या,प्रख्यात उर्दू साहित्यीक, नाटक कार,शिक्षक तथा वरिष्ठ पत्रकार मोहम्मद रफिक शेख यांनी जिल्ह्य़ातील साहित्यीक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले तसेच आपण हि खान्देश वाशी आहोत यावर गौरव वाटतो हे हि नमुद करून इथे माझा सत्कार झाला हा माझ्यावर वर आपुलकी व शाबास की ची थाप आहे अशी भावणा व्यक्त केली.
