Home जळगाव रावेर येथील पत्रकार शरीफ शेख यांच्या तर्फे हबीब चव्हाण यांचा सत्कार …..

रावेर येथील पत्रकार शरीफ शेख यांच्या तर्फे हबीब चव्हाण यांचा सत्कार …..

240
0

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या बिनविरोध सचिव पदी निवड झाल्याबद्दल रावेर येथील पत्रकार शरीफ शेख यांच्या तर्फे शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. या वेळी शरीफ शेख व भुसावळ शहर वाहतूक नियंत्रण कक्षा चे कर्मचारी प्रदिप पाटील यांनी “दैनिक लोकमत” चे छायाचित्रकार हबीब चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी
पुष्पगुच्छदेऊन शुभेच्छा दिल्या….