Home विदर्भ उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विदर्भातील शंभर शिक्षकाचा सन्मान

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विदर्भातील शंभर शिक्षकाचा सन्मान

24
0

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धेतील सहा शिक्षक नंदकुमार यांच्या हस्ते सन्मानित.!

वर्धा , दि. १५ :- जिल्हा परिषद शाळा मध्ये English E-Teach या डिजिटल उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून मुलांमध्ये इंग्रजी विषयाची व इतर विषयाची क्षमता निर्माण करणाऱ्या व शाळेत गुणवत्तापूर्ण व बाल मैत्रीपूर्ण वातावरण निर्मिती करणा-या व इर्गजी शिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विदर्भातील 1160 शाळापैकी निवडक 100 शाळेतील उत्कृष्ट काम करणारे शिक्षक व शिक्षिका यांचा सन्मान नुकताच मोझरी येथे अपेक्षा होमीओ सोसायटी ,चाइल्ड राईट अलायन्स यांच्यावतीने गुरुकुंज मोझरी,येथे शिक्षकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला यामध्ये राजकुमार जाधव आष्टा वर्धा, सीमा मेहता इंजापूर वर्धा, रवींद्र क्षीरसागर वडगाव तालुका शेलू शशिकला तालुका सेलू, रिंकू धोटे अंबिकापुर तालुका आष्टी मोरेश्वर गायकी जुना अंतोरा तालुका आष्टी या सहा शिक्षकांना वर्धा जिल्ह्यातून माननीय नंदकुमार प्रधान सचिव राजशिष्टाचार विभाग महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Unlimited Reseller Hosting