Home जळगाव भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी

भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी प्रेम परदेशी

39
0

उपाध्यक्षपदी गणेश वाघ व आशिष पाटील तर सचिवपदी हबीब चव्हाण यांची बिनविरोध निवड

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या पदाधिकारी निवडीबाबत नुकतीच शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी दैनिक ‘देशोन्नती’चे उपसंपादक प्रेम परदेशी यांची तर उपाध्यक्षपदी ‘दैनिक जनशक्ती’चे उपसंपादक गणेश वाघ व दैनिक देशदूतचे उपसंपादक आशिष पाटील तसेच सचिवपदी ‘दैनिक लोकमत’चे छायाचित्रकार हबीब चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

अशी आहे नूतन कार्यकारीणी नूतन कार्यकारीणीत सहसचिव राजेश तायडे (दैनिक सम्राट), कोषाध्यक्ष उज्ज्वला बागुल (सामना), प्रसिद्धीप्रमुख डॉ.जगदीश पाटील, मार्गदर्शक श्रीकांत जोशी (सकाळ), प्रफुल्ल नेवे (आव्हान), संजयसिंग चव्हाण (महाराष्ट्र टाईम्स), हेमंत जोशी (दिव्य मराठी), श्रीकांत सराफ (दिव्य मराठी), सुनील चौधरी (ईबीएम न्यूज), उदय जोशी (लोकसत्ता), कायदेशीर सल्लागार सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे, कार्यकारीणी सदस्य- प्रशांत नेवे (दैनिक आव्हान), वासेफ पटेल (लोकमत), परशुराम बोंडे (विश्‍ववेध), कैलास उपाध्याय (भुसावळ दर्पण), प्रकाश तायडे (देशदूत), राजेश पोतदार (युगदूत), चेतन चौधरी (सकाळ), किशोर शिंपी (देशोन्नती), सुनील आराक (ईबीएम न्यूज), संतोष शेलोडे (महाराष्ट्र लाईव्ह), इम्तियाज शेख (न्यूज एटीन लोकमत), कलीम पायलट (जनतेचा आवाज), श्याम गोविंदा (लोकमत), निलेश फिरके (पोलिस वार्ता), ईकबाल खान (सकाळ), कालू शाह (देशदूत), कम1लेश चौधरी (दिव्य मराठी), महिला प्रतिनिधी नीता खरे (नवाकाळ), शकील पटेल (रेल्वे क्राईम), राजीव चौधरी (पोलिस कायदा), प्रशांत अग्रवाल (हस्तक्षेप), मंगेश जोशी (लोकशाही न्यूज), खुशाल नागपूरे (बीसीएन न्यूज), सलिम शेख (बीसीएन न्यूज), गोपी म्यांद्रे (पोलिस व्हिजन), विशाल सूर्यवंशी (आयबीएन महाराष्ट्र न्यूज), निलेश वाणी, दीपक चांदवाणी (बेस्ट हिंदूस्थान समाचार), मयूरेशे निंभोरे (मिडीया मेल), अखिलेशकुमार धीमान (गुन्हे वार्ता न्यूज मराठी), अभिजीत आढाव (दैनिक भास्कर), इफ्तिकार पठाण (पोलिस टूडे), सद्दाम खाटीक (बी.के.टाईम्स), सल्लाउद्दीन आबीद (दैनिक एशिया एक्स्प्रेस).