Home महत्वाची बातमी 90 वर्षीय वृद्ध आजी वर अत्याचार करणाऱ्यास 34 वर्षीय नराधमाला अटक ,

90 वर्षीय वृद्ध आजी वर अत्याचार करणाऱ्यास 34 वर्षीय नराधमाला अटक ,

41
0

 

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ,

अमीन शाह

चंद्रपूर ,

भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महालगाव ( काळू ) या गावातील दिनांक २६/११/२०२० रोज गुरुवार ला या वृद्ध महिला च्या घराशेजारी राहत असलेल्या नरेंद संभाजी नन्नावारे या 34 वर्षीय नराधमांने त्या ९ ० वर्षीय वृद्ध महिलेल्या घरी झोपुन असलेल्या त्या वृद्ध महिलेवर घरी कोणी नसल्याच्या फायदा घेत त्या खोलीतील लाईट बंद करून त्या महिलेवर अतिप्रसंग केला . झालेल्या घटनेची हकीकत फिर्यादी तातोबाजी वाढरे यानी भिसी पोलीस स्टेशन ला तोंडी रिपोर्ट दाखल करून त्या आरोपी नरेंद संभाजी नन्नावरे वर कलम 376 , 450 , 323 , भादवी या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे .