Home जळगाव रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजन बैठक...

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजन बैठक अँड रविंद्र भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

138

रावेर (शरीफ शेख) 

रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी पक्षाची विविध विषयांवरती चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती,

यावेळी सर्व फ्रंटल चे अध्यक्ष, पदाधिकारी, माजी आमदार, आजी- माजी जि प सदस्य, नगरसेवक- नगराध्यक्ष, प.स.सदस्य, तथा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे पक्षाचे आजी- माजी पदाधिकारी व सदस्य कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,
यावेळी जिल्हाध्यक्ष जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र भैय्या पाटील यांनी बैठकीत पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घ्यावे, पक्ष संघटना विस्तार, मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, पदाधिकारी व सेल तालुकाध्यक्ष यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवून गोरगरीब जनतेसाठी लोकाभिमुख कार्य करुन, लवकरात लवकर आप आपली कार्यकारिणी यादी मला सदर करावी, यात निळकंठ चौधरी तालुकाध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले तर, माजी आमदार अरुण पाटील, किसान सभा जळगाव जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, यांनी प्रमुख मार्गदर्शन केले,
तर कार्याध्यक्ष विलास ताठे, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे, विधानसभा सभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, प्रणित महाजन युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष , महिला तालुकाध्यक्ष माया बारी यांनी शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सुचना, कार्यक्रम प्रसंगी नियोजन कसे करावे , याविषयीची सविस्तर चर्चा घडवून आणली, यावेळी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जळगाव, उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे, माजी नगराध्यक्ष रावेर,गोटू शेठ, माजी सावदा नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी जि,प, सदस्य रमेश पाटील, अशोक पाटील, जिल्हा सरचिटणीस, रविंद्र चौधरी, मधुकर पाटील,
चांद मेंबर आदिवासी सेल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी, शिवाजी पाटील, शिक्षक सेल रावेर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष, पदवीधर संघांचे तालुका अध्यक्ष किरण पाटील,हे मराज पाटील,वाय डि पाटील,निंभोरा, सुनिल राऊत,हदयेश पाटील, विनोद पाटील, एल डि निकम, सलिम भाई, देवानंद पाटील, शंशाक पाटील, श्रीकांत चौधरी, मेहमूद शेख शहराध्यक्ष, मनोहर गायकवाड, भूषण येवले,सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती, तसेच लिगल सेल रावेर तालुका अध्यक्ष धनराज पाटील यांनी आभार मानले.