महत्वाची बातमी

उपविभागीय पोलिस अधिकारी सोनवणे यांचेकडून वंचितांची दिवाळी साजरी

प्रतिनिधी देऊळगाव राजा:-
देऊळगाव राजा येथे नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांनी दिवाळी सणामध्ये पदभार घेतल्यानंतर वंचितांची दिवाळी साजरी केली देऊळगाव राजा बस स्थानक परिसरामध्ये वास्तव्यास असलेले बाहेरगावाहून आलेले मजूर वर्ग यांच्या राहुट्या मध्ये जाऊन या वंचित कुटुंबांना दिवाळीच्या फराळाचे पॅकेट वाटप केले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे तसेच राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजीव सिरसाट राष्ट्रवादीचे युवा नेते दत्ता काळे शंतनू भाग्यवंत संजय जाधव संतोष राजे सुरेश सोनार सुधाकर रामाने ॲडव्होकेट रामेश्वर रामाने याच बरोबर पत्रकार गजानन तिडके नितीन जपे सुषमा राऊत गजानन गोरे अशरफ पटेल मंगेश तिडके विलास जगताप सुरज गुप्ता प्रशांत पंडित शब्बीर पठाण मुशीर खान कोटकर याच बरोबर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे वाचक फौजदार भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन गीते सरोवर शहा अवसरमोल आदी कर्मचारी उपस्थित होते

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752