Home विदर्भ पोलीस मित्र परिवार समन्वय समिती दर्यापुर विभाग तर्फे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक...

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती दर्यापुर विभाग तर्फे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांचा स्वागत समारोह संपन्न

175

 

➡️  अमरावती जिल्हातील दर्यापुर तालुका विभागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे पदधिकाऱ्यांनी दर्यापुर पोलीस स्टेशन येथे नव्याने नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री.प्रमेशजी आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले व पुढे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती आपल्या सहकार्यसाठी, मदतीसाठी मग ती मदत कोणतीही असो नेहमी आपल्या पाठीशी असेल समितीचे दर्यापुर तालुका विभाग प्रमुख हेमंतजी पाठक यांनी या प्रसंगी व्यक्त केले.आशिष गुप्ता, जयसिंग मोरे,लक्ष्मणजी जाधव,अक्षय पाठक,विनोद अडबोल व पोलीस मित्र परिवार समन्वय समिती दर्यापुर चे पदधीकारी ह्या स्वागत सोहळ्यास उपस्थित होते.श्री.प्रमेशजी आत्राम यांनी या प्रसंगी समितीचे कार्याबाबत आभार व्यक्त केले.व पुढेहि नेहमी समितीने पोलीस विभागास सहकार्य व मदतीसाठी आमच्या पाठिशी नेहमी असाव या प्रसंगी असी अश्या व्यक्त केली.