Home मराठवाडा खुलदाबाद येथे यंदा उर्स साजरा होणार नाही

खुलदाबाद येथे यंदा उर्स साजरा होणार नाही

209

 

हजारो भावीकांची असते उपस्तिथी ,

औरंगाबाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खुलदाबाद येथील सुप्रसिद्ध सुफी संत हजरत ख़्वाजा शेख मुन्तजिबोद्दिन ज़रज़री ज़र बक्ष दूल्हा मिया ( रह ) यांचा उर्स साजरा होणार नाही तसेच ईद मिलाद – उन – नबी चा कार्यक्रम होणार नसल्याचा निर्णय खुलदाबाद पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता भाविकांनी खुलताबाद येथे येऊ नये असे आवाहन उर्स व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आले आहे . येथे दर वर्षी उर्स च्या कार्यक्रमात हजारो भाविकांची उपस्थिती असते , राज्याच्या कानो कोपऱ्यातून येथे भाविक येतात ,