Home विदर्भ ठा. पंकजसिंह यांची करनी सेना च्या वरीष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती..!

ठा. पंकजसिंह यांची करनी सेना च्या वरीष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नियुक्ती..!

73
0

यवतमाळ , दि .०६ ऑक्टोबर २०२० ठा . पंकजसिंहजी ( नागपुर ) यांची करणी सेना चे वरिष्ठ राष्ट्रिय उपाध्यक्ष पदी यांची नियुक्ति करण्यात आली आहे . करनी सेना ही भारतातील सर्वात मोठी सामाजिक संघटना आहे . करनी सेना ही महाराष्ट्रासह एकुण १७ राज्यात सक्रिय आहे . करनी सेनेचे अध्यक्ष मा.श्री . सुरज पाल अमुजी हे आहेत . महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष श्री . देविचंदसिंहजी बारवाल तर उपाध्यक्ष श्री . मधुकरराव ढोमसे आहेत . महिला अध्यक्षा अॅडव्होकेट संध्याताई राजपूत , प्रदेश यूवा अध्यक्ष गिरीश परदेशी , राष्ट्रीय सचिव राणा संजयसिंह , महामंत्री महाराष्ट्र धिरजसिंह परदेशी आहेत . महाराष्ट्रात राजपूतांना आरक्षण मिळाळला पाहिजेहवे अ राणी पद्मावती चित्रपटाच्या विरोधात केलेल्या आंदोलनात राजपूतावर दाखल एफआयआर परत घेण्यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहेत.आणि संघटना मजबूत करण्यासाठी उचित निर्णय घेण्यात येतील . तसेच यवतमाळ जिल्यात पण लवकरच जिल्हा कार्यकारीणी जाहीर करण्यात येणार आहे . असे यवतमाळ येथील राजपूत समाजाचे श्री . ईश्वरसिंह सेंगर यांनी कळविले आहे .