Home विदर्भ चेककिन्ही शिवारात वाहनात आढळला मृत इसम ,” घातपात असल्याचा संशय”

चेककिन्ही शिवारात वाहनात आढळला मृत इसम ,” घातपात असल्याचा संशय”

83
0

इकबाल शेख 

वर्धा जिल्हा आष्टी तालुक्यातिल किन्ही या शिवारात रा. अकोली रोड अमरावती जिल्हा अमरावती येथील युवक सतीश साहेबराव शिंगाडे अंदाजे वय 30 वर्ष हा इसम चेककिन्ही मौजा येथे वाहन क्रमांक MH14 HG 0168 या वाहनात ड्राइवर सिट वर मृत अवस्थेत आढळून आला. तसेच त्याच्या वाहनात पोलीस पंचनामा करत असतानी घरडा कंपनीचे विषारी औषधाचे झाकण प्राप्त झाल्याने मृत्यू हा विषारी औषधं प्राशन केल्यानं झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
सदर तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार चांदे, पोलीस उपनिरीक्षक केकाण,राजू दहीलिकर हे.कॉ.गुजरकर,संजय राठोड, बालू वैरागडे, बाबासाहेब गवळी करत आहे.