Home मराठवाडा विजयकुमार फड यांना IAS दर्जा

विजयकुमार फड यांना IAS दर्जा

355

जालना- लक्ष्मण बिलोरे

विजयकुमार फड यांनी शासकिय सेवेत कर्तृत्वदक्ष अधिकारी म्हणून ठसा उमटवला .जालना जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांचे घराघरात नाव झाले होते. स्वस्त धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली होती.राॅकेल माफिया हादरून गेले होते.विजयकुमार फड यांचे शासकिय सेवेत जसे नाव राहिले तसेच परमार्थिक कार्यातही पुढे राहिले हरिकिर्तन, प्रवचन करून त्यांनी जनजागृतीचे कार्य केले.विजयकुमार फड साहेबांना नुकताच IAS officers म्हणून दर्जा प्राप्त झाला . आयुक्त कार्यालयात काॅंग्रेसचे जेष्ठ नेते भिमराव आबा डोंगरे ,ई.एल.कान्हेरे यांनी यथोचित सत्कार केला आहे.