रावेर (शरीफ शेख)
अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. खालील प्रमाणे जिल्हा कार्यकर्णी जिल्हाध्यक्ष सौफुल्हाह (सलीम) हबिबल्हाह इनामदार,जिल्हा महासचिव जुनेद मुंसफ खान,जिल्हा सचिव विवेक रमेश सैदाने,सहसचिव अब्दुल रउफ शेख गनी, उपाध्यक्ष अकबर बुधन काकर,सह संघटन सोहेल मेमन,उपाध्यक्ष खालील शेख, रईस ककार, अकील शेख,अहेमद शेख,शकील मणियार. यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ए खान, प्रदेश उपाध्यक्ष याकुब दाऊद खान,प्रदेश सह सचिव अंदुल्हा रज्जाक मेमन, जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष गुलाम मिर्झा,अय्युब सय्यद, साहिल खान, रमिज शेख,इत्यादी ची उपस्थिती कार्यकर्णी घोषित करण्यात आली.