Home विदर्भ वर्धा फ्लँश.

वर्धा फ्लँश.

721
0

इकबाल शेख

वर्धा / आर्वी  – वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथील तळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येनार्या वर्धमनेरी येथे एका युवकाने केला ५० वर्षिय ईसमाचा खुन.

मृतक हा जंगलातुन ईंदन आनुन आपली जिविका चालवत होता व एकटाच राहात होता.
कुर्हाड चोरली याच्यावरु एक महिन्या पासुन दोघात सुरू होता वाद विवाद.
मृतकाच्या घरी जाऊन केले मृतका वर कुर्हाडीने वार.
दारुच्या नशेत वर्धमनेरी येथील भगंत वल्के वय २८ वर्ष य‍ंनी जुन्या वादाच्या भोवार्यात वर्धमनेरी येथिलच रहिवासी सुखदेव सलामे वय ५० वर्ष याला कुर्हाडीने वार करीत जागिच ठार केला.
मृतक सुखदेव सलामे हा आपल्या घरी झोपुन होता.
पुढिल तपास तळेगाव पोलिस करीत आहे.