Home विदर्भ कॅनरा बॅंक बोगस पीक कर्जाप्रकरणी देवळी पोलीसांनी चारआरोपींना केली अटक !

कॅनरा बॅंक बोगस पीक कर्जाप्रकरणी देवळी पोलीसांनी चारआरोपींना केली अटक !

283

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

अनेक बाबींचा होणार उलगडा

देवळी – कॉनरा बँक मँनेजर ज्ञानप्रकाश कुमार.यानी पोलिस स्टेशन देवळी येथे पिक कर्जाचे 3 वेगवेगळ्या प्रकरनात बणावटी द्स्ताएवजावरुन पिक कर्ज ऊचलल्याप्रकरनी तक्रार दिल्यावरुंन त्यांची दखल घेऊन व त्याबाबतची तात्काळ महीती वरिष्ठांना देऊन मार्गदर्शनात चौकशी सुरु केली. सदर चौकशीअंती 24 तासाचे आत 3 व्यक्तीना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे संखोल विचारपुस अंती व बँक मँनेजर यानी दिलेल्या तक्रारीवरुन जगदीश फुलमाळी रा. दिघी ,प्रकाश हरिभाऊ अडेकार रा. बोपापुर , मारोती पांडूरंग झाडे रा.बोपापुर यानी कॉनरा बँक शाखा देवळी येथे शेतीचे 7/12 उतारे बनून व नकली स्टॉम्प पेपर बनवुन खोट्या सह्या करुण तीन वेगवेगळ्या प्रकरनात कॉप लोन उचलून बँकेची फसवणूक केल्याने आरोपोवीरुध कलम 420, 468, 470, 471, 34 भादवीप्रमाने गुन्हा दखल करण्यात आलेला आहे.सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निथीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे करित असून, सदर गुन्हयाचे गांभीर्यता बघुन , सदरची कारवाई लगलिच करण्यात आलेली आहे. यात कागदपत्रे तयार करणारे इतर सहकारी असण्याची शक्यता असल्याने त्याचा कडे सुद्धा चौकशी सुरु आहे.