मराठवाडा

किसान करणी सेनेच्या मराठवाडा प्रसिध्दी प्रमुखपदी लक्ष्मण बिलोरे

Advertisements
Advertisements

जालना – किसान करणी सेनेच्या मराठवाडा विभागाच्या प्रसिध्दी प्रमुखपदी KTV news चे मराठवाडा प्रतिनिधी तथा दैनिक महाभारत चे घनसावंगी प्रतिनिधी लक्ष्मण बिलोरे यांची नियुक्ती करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रेमसिंग राजपूत यांनी केली आहे.गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारितेला समाजसेवेचे माध्यम समजून लक्ष्मण बिलोरे यांनी निःपक्ष, निर्भिडपणे पत्रकारितेला करून या क्षेत्रात ठसा उमटवला आहे.शेतकरी , कष्टकरी, निराधार लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत,कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून वृत्त संकलन केले.याचीच दखल घेवून बीड येथील मौलाना आझाद सेवाभावी संस्थेने कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मानित केले आहे.अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे जालना जिल्हा संघटक म्हणून कार्यरत आहेत.पोलिसवाला आॅनलाईन मिडिया घनसावंगी प्रतिनिधी म्हणून रोखठोक बातम्यांमुळे त्यांचे नाव झाले आहे.किसान करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रेमसिंग राजपूत यांनी दखल घेऊन करणी सेनेच्या मराठवाडा विभागाच्या प्रसिध्दी प्रमुखपदी करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मूजी यांच्या आदेशानुसार तसेच करणी सेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या निर्णयाने लक्ष्मण बिलोरे यांची सदरची नियुक्ती केली आहे.त्यांच्या निवडीचे अभिनंदन केले जात आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...