Home नांदेड राजेश भांगे यांना पितृशोक

राजेश भांगे यांना पितृशोक

217

नांदेड –  नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी राजेश भांगे यांचे वडील नारायणराव रघुनाथराव भांगे यांचे काल गुरुवारी सकाळी साडेसात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

मृत्यू समयी नारायणराव भांगे यांचे वय ७६ वर्ष इतके होते. देगलूर शहरातील एक प्रतिष्ठित व शांतप्रिय नागरिक म्हणून त्यांचा नावलौकिक होता,त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले, सुना व एक नातू तीन नाती असा परिवार आहे.भांगे कुटूंबियांवर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्युज परिवार महाराष्ट्र सहभागी असून,ईश्वर मृत नारायणराव भांगे यांच्या मृतात्म्यांस चिरशांती देवो…