Home जळगाव कासोदा येथील हरिनाम सप्ताह पंच मंडळाचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार

कासोदा येथील हरिनाम सप्ताह पंच मंडळाचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार

101
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील हरिनाम सप्ताह पंच मंडळाचे सत्कार मुस्लिम बांधवांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए, टी, टी ,उर्दू हायस्कूल चेअरमन हाजी तैययब अली हे होते.

हरिनाम सप्ताह पंचमंडळाचे अध्यक्ष पांडुरंग चिंधु वाणी, उपाध्यक्ष शैलेश पांडे, उपाध्यक्ष जुलाल बापू शिरसागर ,सचिव पंडित पाटील,सचिव संजय खंडू चौधरी ,खजिनदार बबन नाना शिरसागर यांच्या सत्कार त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र चे जिल्हाध्यक्ष तथा मौलाना आझाद विचार मंच जिल्हा संघटक नूरुद्दीन मुल्लाजी शहराध्यक्ष आरिफ पेंटर राजाभाऊ मंत्री पतसंस्थेचे संचालक सलाउद्दीन दादा शेख हम जे खान इस्तियाक मुजावर सय्यद पान सेंटर चे संचालक अर्षद अली सय्यद यांनी केले.
यावेळी संजय खंडू चौधरी, पांडुरंग अप्पा वाणी, नूरुद्दीन मुल्लाजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमाला समद पटवे, शमसुद्दीन शेख, मोहसिन अली, अखतर शेख ,नूर भाई ,साहेबराव पांडू चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक नूरुद्दीन मुल्लाजी आभार आरिफ पेंटर यांनी मानले हा कार्यक्रम हजरत सादिक शहा सरकार ची दर्गा हॉलमध्ये संपन्न झाले.

Unlimited Reseller Hosting