Home महाराष्ट्र गणपतीबाप्पा मोरया….|| 🙏🏻💐💐🙏🏻

गणपतीबाप्पा मोरया….|| 🙏🏻💐💐🙏🏻

47
0

➡ आज पासून सुरू होत असलेल्या “श्री गणेशोत्सवाच्या” तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा !! विघ्नहर्ता श्री मंगलमूर्ती सगळ्या चिंता, दुःख, प्रापंचिक विवंचना तसेच सर्वांवरील हे कोरोना संकट दूर करो, आणि सर्वांना अधिकाधिक आनंद देवो,श्री गणेशोत्सव सर्वांना सुफळ-संपन्न होऊ दे.
हीच माझ्याकडून त्या ब्रह्मांड नायकाकडे हात जोडून मनापासुन प्रार्थना !!
मंगलमूर्ती मोरया

|| गणपतीबाप्पा मोरया….||

https://youtu.be/Rn2uAUenBhs

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया परिवार ,

Unlimited Reseller Hosting