
लक्ष्मण बिलोरे – जालना
अखिल भारतीय बहुभाषिक ब्राम्हण महासंघाच्या वतिने 2005 पासुन मागणी केली आसुन राष्ट्रीय महामंत्री सुरेश मुळे ,नरेंद्र कुलकर्णी, अॅड.भानुदास शौचे यांनी निरनिराळे ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची 3 ते 4 वेळस भेट घेतली मात्र आश्वासन दिले, महाविकास आघाडी सरकार मध्ये 6 महिन्यात कोरोनाची महाबिमारी आली यानंत्तर 6 महिन्यात कोणीच भेटले नाही
माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले ब्राह्मण समाजाचे तरुण मंडळी मला भेटले यावेळी मला मागणी केली परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापना झाली पाहीजे यातुन तरुण मुलांना मुलीना फायदा झाला पाहिजे मी आमदार असताना भाजप सरकार मध्ये विधान मध्ये परशुराम आर्थिक विकास साठी प्रश्नन मांडला , माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस याच्याकडे प्रश्न माडला मी मागणी केली, राज्यातील विविध ठिकानाहून मागणी आली सकारात्मक चर्चा झाली परशुराम आर्थिक विकास मंडळसाठी उशीर कशासाठी लागला मला माहीती नाही, ही मागणी पहिल्यापासुन आहे ती सरकारने लवकर पूर्ण करावी.











































