
रावेर( शरीफ शेख )
तालुक्यातील कुसुंबा बु येथील क्राईम संध्या न्युज पेपरचे पत्रकार हमीद तडवी सदैव जनतेसाठी तत्पर पत्रकारितेच्या माध्यमातुन सहकार्य व मदत करणारे क्राईम रिपोर्टर हमीद इस्माईल तडवी यांची अँण्टी करप्शन अँण्ड मीडीया इन्व्हीस्टीगेशन च्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे,पत्रकार हमीद तडवी यांच्या नियुक्तीमुळे गावकरी,प्रतिष्ठित नागरिक,व पत्रकारांनी त्यांचे नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले.













































