
रावेर (शरीफ शेख ) येथील पोलिस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक सुनील कदम यांची मुंबई फोर्स – १ येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त असलेल्या जागी जळगाव येथून आर्थिक गुन्हा शाखेतून अनिस शेख यांची बदली झाली आहे. शेख येथे नुकतेच रुजू झाले.
You cannot copy content of this page