मराठवाडा

शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करा, बँकांसमोर भाजपचे ठिय्या आंदोलन

Advertisements
Advertisements

लक्ष्मण बिलोरे – घनसावंगी

जालना –  जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील रांजनी, राणी उंचेगाव येथे भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांच्या आदेशाने व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रावसाहेब भवर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ महाराष्ट्र रांजनी, राणी उंचावर बँकेसमोर ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात 1) सातबारा उतारा 2) एकूण जमिनीचा दाखला 3) आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे, नसता आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी बँक व्यवस्थापक नंदनवार यांना निवेदन देताना भाजप विधानसभा संपर्क प्रमुख रमेश महाराज वाघ,भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुश बोबडे,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलास शेळके,श्रीमंत पोकळे,सुरेश पोटे,योगेश ढोणे,सुरेश उगले,रामेश्वर गरड,अब्दुल कुरेशी,विशाल वडे,मोसिन कुरेशी,अनिल सातपुते,भगवान वडे,रमेश ढेरे, सुंदर जाधव,संतोष सोसे,वामन राठोड,शिवदास साबळे,विजय भालेकर,अर्जुन पवार,दत्ता चोरमारे,दगडू खरात,गणेश झोरे,भीमा खरात,रमेश राठोड, पिनू माकोडे,गुलाब पवार,गुलाम कुरेशी व मोठ्या संख्येने उपस्थित शेतकरी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

जालन्यात खा.रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शेतकरी संघटनेचे राखरांगोळी आंदोलन

जालना -‌ लक्ष्मण बिलोरे कांद्यावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठविण्यासाठी लोकसभेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ...
मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...