महत्वाची बातमी

माळेगाव मूर्ती विटंबना प्रकरणी आरोपीस कठोर शिक्षा करा,भाजप अनुसूचित जाती जमातीची मागणी

Advertisements
Advertisements

सलमान मुल्ला

कळंब ,

याबाबत सविस्तर माहिती अशी की माळेगाव ता- लोहा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती मूर्तीची विटंबना झाली आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मूर्तीची विटंबना व नासधुस करणाऱ्या व्यक्तीला मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा तसेच मूर्ती भोवती 24 तास सुरक्षा पुरवा अश्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी चे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष सतापाल बनसोडे यांनी कळंब च्या उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंञी महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.

पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे मात्र मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी या मुळे पुढे समाजा-समाजात तेढ निर्माण होवु नये म्हणून अशा आरोपींना मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले..

या निवेदनावर भाजपचे अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे,आबासाहेब रणदिवे,दिपक गायकवाड,विनोद जगताप,संतोष कसबे,बाळासाहेब हौसलमल आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

महत्वाची बातमी

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू ,

पुराच्या पाण्यात अडकलेल्याना वाचवितांना एकाच दुर्देवी मृत्यू , अमीन शाह मेहकर तालुक्यातील दे , माळी ...
महत्वाची बातमी

पत्रकार सर्वांचा , मात्र संकट आल्यावर पत्रकारांचे कोण्ही नाही , पत्रकारांनो उघडा डोळे,नीट बघा –  “स्वतःकडे”

राम खुर्दळ पत्रकारांचे अनेक स्थर आहेत त्यातील बिनपगारी ( केवळ महिना से-दोनशे-पाचशे ) मानधनावर ,किंवा ...