जळगाव

आ. चंद्रकांत पाटील यांचे हस्ते मुक्ताईनगरला नवाब किंग फाउंडेशन च्या कार्यालयाचे उदघाटन…!

Advertisements
Advertisements

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बुऱ्हानपूर रोड ला लागुन नवाब किंग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते मंगळवार रोजी सकाळी ११वाजता करण्यात आले.या छोटेखानी कार्यक्रमासमाननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी या संस्थेचे कार्याचे कौतुक केले व सर्व प्रकारचे मदतीचे आश्वासन दिले
प्रमुख पाहुणे म्हणून सावदा येथील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख ,माजी नगरसेवक तथा श्याम वसंत पाटील, फैजपूर येथील पत्रकार संस्थेचे अध्यक्ष फारुक शेख अमीर,गोपाळ भाऊ सोनवणे, योगराज कन्स्ट्रक्शनचे विनोद भाऊ, हिंदुस्तान ट्रान्सपोर्ट चे सलीम खान उपस्थित होते आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अरबाज खान यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अरबाज खान उपाध्यक्ष अल्तमास खान सचिव इरफान मन्यार सदस्य सोयाब खान,सदस्य रेहान मन्यार, अशपाक बागवान, जाकिर खाटीक, रहिमखान अमित खान, अश्फाक पिंजारी, उमर शेख, रेहान सय्यद ,जाबीर खान ,समीर मणियार उपस्थित होते यांच्या हस्ते करण्यात आले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

रावेर (शरीफ शेख)   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार ...
जळगाव

अल्पसंख्यांक सेवा संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची निवड

रावेर (शरीफ शेख)  अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान ...
जळगाव

सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांचा “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन गौरव

रावेर (शरीफ शेख)  जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते,गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांचा ...