Home नांदेड अन , त्या तरुणीने ठाणेदार साहेबाला पोलीस ठाण्यातच धुतले ,

अन , त्या तरुणीने ठाणेदार साहेबाला पोलीस ठाण्यातच धुतले ,

213

तरुणी ही निघाली माजी पोलीस

अमीन शाह ,

नांदेड , एक तरुणी पोलीस ठाण्यात आली अन ठाणेदार कुठे आहे अशी आरोळी ठोकली अन ठाणेदार समोर दिसताच तिने आव देखा ना ताव , त्याला पाण्याची बाटली फेकून मारली व चांगलेच झोडपून काढले सध्या उमरी परिसरात या मारामारी प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व एक महिला पोलीस कॉन्स्टेबल पुणे येथे सोबत नेमणुकीस होते सोबत काम करीत असताना दोघांची ओळख झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले पुढे हे प्रेम प्रकरण काही वर्षे असेच सुरू राहीले एक दिवस या साहेबाने त्या महिला पोलिसांला सांगितले की तू पोलीस कॉन्स्टेबल मी ठाणेदार हे आपल्याला शोभणार नाही म्हणून त्या महिलेने नौकरीचा राजीनामा दिला पुढे ठाणेदाराची बदली झाली दरमियान हे ठाणेदार महाशय आपल्या प्रेयसीला सोडून इतर कोणाशी लग्न करीत असल्याची कुन कुन या महिलेला लागली आज तिने उमरी चे पोलीस ठाणे गाठून त्या ठाणेदारास धु धु धुतले ??? सध्या या प्रकरणाची जोरदार खमंग चर्चा परिसरात केली जात आहे ,