Home विदर्भ बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तर्फे निवेदन

बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तर्फे निवेदन

113

मा.तहसीलदार साहेब बाबूलगाव यांना सोमवार दिनांक- 27/7/2020 ला ठिक-दुपारी 12 वाजता तहसील कार्यालय बाभूळगाव येथे निवेदन दिले

यवतमाळ / बाभूळगाव :- डॉ कफिल खान यांची तुरूंगातून लवकर सुटका करावी व त्याच्यावर लावलेल्या सर्व केसेस मागे घेण्यात याव्या तसेच NRC/CAA च्या विरोधात अदोलन करणारे जामिया मिलिया इस्लामीया ,अलिगढ मुस्लिम युनव्हर्सिटी चे विद्यार्थी यांच्यावर ज्या केसेस लावल्या त्या मागे घेण्यात याव्या ह्यासाठी हे निवेदन देण्यात आले.

हे निवेदन देण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना चे नेते,बहुजन हितासाठी काम करनारे सर्व SC/ST/OBC/MINORITI चे लोक उपस्तीत होते.

मा शेहजाद भाई ता संयोजक राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा बाभूळगाव , मा गजानन परडखे बहुजन क्रांती मोर्चा ता संयोजक बाबूळगाव , मा अजाबराव गेडाम RAYP , मा संजय कांबळे-बुद्धिस्ट इंटरण्यशनल नेटवर्क ता अध्यक्ष बाभूळगाव , मा विजय ढोबळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद ता.अध्यक्ष बाभूळगाव , मा राजाभाऊ पवार राष्ट्रीय घमन्तु जनजाती मोर्चा-जिल्हा संयोजक यवतमाळ ,
मा जावेद भाई-राष्टीय मुस्लिम मोर्चा-बाबूलगाव , मा मुकेश भाऊ बोबडे , पिछडा वर्ग मोर्चा-ता संयोजक हे निवेदन देताना उपस्तित होते.