Home जळगाव शेदुर्णि येथे मौलाना आजाद पतसंस्था व अलफैज फाउंडेशन जळगाव तर्फे मेडिकल चेक...

शेदुर्णि येथे मौलाना आजाद पतसंस्था व अलफैज फाउंडेशन जळगाव तर्फे मेडिकल चेक अप कैम्प संपन्न

140

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जिल्ह्यातील शेदुर्णि तालुका जामनेर येथे मौलाना आजाद पतसंस्था व अलफैज फाउंडेशन तर्फे मेडिकल चेक अप कैम्प चा आयोजन दि 26 जुलै रोजी माहेश्वरी हाॅल येथे करण्यात आला होता. 351 लोकानी या कैम्प चा लाभ घेतला. रुग्णांना मोफत औषधि देण्यात आली. कैम्प दुपारी 2 ते 5:30 पर्यंत सुरु होता.
कैम्प चे उदधाटन मा संजय दादा गरूड यांचे हस्ते करण्यात आला।त्यांनी आयोजकांचे कौतुक केले व शुभेच्छा दिले. कैम्प बद्दल प्रस्तावना शूरू भाई काझी यांनी केली. वेळी कैम्प चे मार्गदर्शक करीम सालार अलफैज फाउंडेशन चे अध्यक्ष अजीज सालार,जळगाव चे रऊफ खान,सैयद शाहिद,अॅड शरीफ शेख,कुतुबोद्दीन काझी,शेख हुसैन शेख अहमद,मनोज रमेश चद्र काबरा,इमामोद्दीन हिसामोद्दीन,शकील खान पिजारी,नजमोद्दीन काझी,शेख़ मुखतार गफ्फार,रिजवान करीम मोमिन,युनुस खान मेवाती,शेख जलाल सौदागर,अमर नत्थू सूर्यवंशी,निलेश थोरा,शेख़ आदिल हुसैन,सैयद जाकिर जमील,असद सैय्यद अकबर,हाजी अकबर सेठ,जमीरोद्दीन काझी,अ नबी शाह,अबरार सर,अय्यूब शेख सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
रुग्णांची तपासणी जळगाव येथील डाॅ शरीफ शाह,डाॅ नसीम आझमी,डाॅ शोएब शेख,डाॅ आफाक सालार,डाॅ जावेद देशमुख,डाॅ शोएब शाह,डाॅ जावेद शाह,डाॅ वसीम कुरैशी,डाॅ अलकेश नवल यांनी कली.
औषधि वाटप रहीम शेख,शकील अहमद शारिक शेख,कासिम शेख,सैयद ईरफान,रेहान सालार,अवेस सालार यांनी केले.
रुग्णांची नाव नोंदणि चे काम जुबेर अहमद,आसिम अहमद,शेख नवाब,पठान आसिफ,अजहर खान व जमील खान यांनी केले.
सर्व उपस्थितांचे व कैम्प साठी परिश्रम घेणारे युवकांचे आभार अलफैज चे सचिव मुशताक सालार यांनी मानले.