Home मराठवाडा राजणगांव परीसरातील राजषी शाहू विदयालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

राजणगांव परीसरातील राजषी शाहू विदयालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

133

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

औरंगाबाद , दि. ०४ :- राजणगांव परीसरातील राजषी शाहू विदयालय आणि जुनियर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले
यांची (३) रोजी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहूने म्हणून राजणगांवातील प्रथम नागरिक सरपंच साहेब दीपक सदावर्ते उपसरपंच अशोक शेजुळ ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भाऊ महालकर ग्रामपंचायत सदस्य सुभाष सोनवणे ग्रामपंचायत सदस्य योगिताताई महालकर मोनिका सवाई स्वाती नवपुते ज्योती गाजरे ज्ञानदेव कदम पंकज हिवाळे विकास सवाई सर , शरद जोशी सर , माधव निरणे सर,शुभम राईतकर सर, आकाश इंगळे सर, योगेश हराळ सर,राहुल कायंदे सर, अतुल मोरे सर , गवई एस पी सर,अनिता मोरे मॅडम,दिपाली तांबेकर मॅडम,संध्या कोळसे मॅडम,वैशाली गोरे मॅडम, निकीता इंगोले मॅडम,ज्योती बनकर मॅडम,त्रिशाला डोंगरे मॅडम,संगीता अंधारे मॅडम, मोनिका जाधव मॅडम,प्रतिक्षा शिवहरे मॅडम,काजल अग्रवाल मॅडम,अर्चना काकस मॅडम.आदीची उपस्थिती होती.