मराठवाडा

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल झाल्याने उडाली खळबळ

Advertisements
Advertisements

जालना – तालुक्यातील निरखेडा येथील रहिवाशी प्रकाश शेषराव राठोड यांनी पोलीस अधिक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,त्यांची मुलगी आरती प्रकाश राठोड वय १३ वर्षे हिला अनिल गोविंद राठोड वय २७ वर्षे याने दि.१२/०५/२०२० पासुन बेपत्ता केली आहे. या विषयीची तक्रार मौजपुरी पोलीस ठाण्यात दिलेली आहे.

परंतु अद्यापही तिचा शोध लागलेला नाही. मुलगी हि अल्पवयीन असल्यामुळे तसेच तिच्यात समजूतदारपणा नसल्यांने अनिल गोविंद राठोड यांने तिला अमिष दाखवुन बेपत्ता केले आहे.तसेच त्या मुलापासुन माझ्या मुलीच्या जिवीताला धोका आहे. जेंव्हा-जेंव्हा मौजपुरी पोलीस ठाण्यात विचारपुस केली असता,तीथे ऊडवा-ऊडवीची ऊत्तरे मिळत आहे.तसेच आम्हाला सांगत आहे की,तुम्ही शोधा मग मी त्यांना घेऊन येतो असे पोलीस ठाण्याचे पोलीस सांगत आहेत. मुलीला तात्काळ शोधण्याचे आदेश देऊन , त्या मुलावर कडक कायॅवाही करण्यात यावी व मला न्याय देण्यात यावा अशी विनंती प्रकाश शेषराव राठोड यांनी पोलीस अधिक्षक जालना यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

मराठवाडा

पुरग्रस्तांच्या अन्नधान्य आणि निवाऱ्याची पुर्व व्यवस्था प्रशासन कधी करणार..???

गोदामायने केले रौद्ररूप धारण,२००६ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता…! घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे पैठण – येथील जायकवाडी ...
मराठवाडा

….हा तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

पोलिस मेगाभरती घोषणेच्या पार्श्वभुमीवर मराठा समाजातील तरूणांच्या संतप्त प्रतिक्रिया…!   घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे कुंभार ...
मराठवाडा

अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता – पालकमंत्री राजेश टोपे

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे  पोलिसवाला ऑनलाईन मिडिया जालना –  जिल्ह्यातील अंबड येथे जिल्हा व अतिरिक्त ...